Industrial & Commercial Bank of China Ltd. (China) - मालमत्तेच्या बाबतीत ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. त्याची एकूण मालमत्ता $5.74 ट्रिलियन आहे.
China Construction Bank Corporation (China) - चीनची हि बँक देखील दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची एकूण मालमत्ता $5.02 ट्रिलियन आहे.
Agricultural Bank of China Ltd. (China) – जगातील तिसरी सर्वात मोठी बँक 4.92 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
Bank of China Ltd. (China) – सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत हि बँक चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची 4.19 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
JPMorgan Chase Bank National Association (U.S.) - जेपी मॉर्गन चेस ही अमेरिकेतील सर्वात मोठी बँक आहे आणि जगातील 5वी सर्वात मोठी बँक आहे. डिसेंबर 2022 पर्यंत त्याची मालमत्ता $3.67 ट्रिलियन इतकी होती.
Bank of America National Association (U.S.) - ह्या बँकेची मालमत्ता 3.05 ट्रिलियन डॉलर्स आहे.
Mitsubishi UFJ Financial Group Inc. (Japan) - या यादीतील ही एकमेव जपानी बँक आहे. या बँकेकडे डिसेंबर २०२२ पर्यंत $२.९७ ट्रिलियनची मालमत्ता होती.
HSBC Holdings plc (U.K.) - युनायटेड किंगडमची ही बँक मालमत्तेच्या बाबतीत जगातील 8वी सर्वात मोठी बँक आहे. त्याची मालमत्ता $2.86 ट्रिलियन इतकी होती.
BNP Paribas SA (France) – या यादीतील ही पहिली फ्रेंच बँक आहे. 9व्या क्रमांकावर असलेल्या या बँकेकडे 2.85 लाख कोटींची संपत्ती आहे.
Credit Agricole SA (France) - ही देखील एक फ्रेंच बँक आहे. डिसेंबर 2022 पर्यंत त्याची मालमत्ता $2.54 ट्रिलियन इतकी होती.