प्रत्येक भाऊ बहिण रक्षाबंधनाची आतुरतेने वाट पाहत असते. यावर्षी रक्षाबंधन 22 ऑगस्ट 2021 रोजी बुधवारी साजरे केले जाणार आहे.

महोत्सवाची तयारी महिनाभर आधीच सुरू झाली आहे. राख्या आणि भेटवस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध प्रकारच्या सुंदर आणि डिझायनर राख्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.

बहिणींनी आधीच राखीची तयारी केली असली तरी, भाऊ त्यांच्या बहिणीसाठी भेटवस्तू निवडण्यात गोंधळलेले आहेत. तुमच्या बहिणीला गिफ्ट देताना तुमचाही गोंधळ होत असेल, तर आम्ही असेच काही गिफ्ट पर्याय घेऊन आलो आहोत.

Thick Brush Stroke

गॅजेट्स

Thick Brush Stroke

फॅन्सी कानातले

Thick Brush Stroke

गिफ्ट व्हाउचर

Thick Brush Stroke

फोटो फ्रेम

Thick Brush Stroke

डायमंड किंवा गोल्ड गिफ्ट

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी