पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी 'हे' 10 पदार्थ खा, शरीर होईल मजबूत!

पांढऱ्या रक्त पेशी (WBCs)  शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. शरीरातील रक्तदाब नियंत्रित करणे, रक्त स्वच्छ ठेवणे आणि संसर्गाशी लढा देणे हे त्यांचे काम आहे. इतकेच नाही तर ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते.

संत्रा

आंबा

पेरू

आले

ब्रोकोली

मनुका

दही

खजूर

ऐकलं का..? जेवल्यानंतर अजिबात करायच्या नाहीत 'या' गोष्टी!