फ्रोजन मटार खाल्ल्याने होऊ शकतात 'हे' गंभीर आजार 

मटार फ्रोझन करण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो. जेव्हा स्टार्च जास्त प्रमाणात वापरला जातो तेव्हा त्याचा शरीरावर हानिकारक परिणाम होतो. या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते ज्यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो. ज्यांना आधीच मधुमेह आहे त्यांच्यासाठी याचे सेवन अत्यंत गंभीर असू शकते.

फ्रोझन मटारमध्ये ताज्या मटारपेक्षा जास्त ट्रान्स फॅट्स असतात. त्यात प्रिझर्वेटिव्ह देखील असतात, त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराची शक्यता वाढते.

फ्रोझन मटार मध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीरातील चरबी झपाट्याने वाढते. 

फ्रोझन मटार किंवा कोणतीही गोठलेली वस्तू बर्याच काळासाठी साठवली जाते ज्यामुळे त्यातील आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात. त्यात सोडियम देखील असते  ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. 

चहा पिताना या 5 चुका करू नका, होऊ शकते मोठे नुकसान