Oh My God…! टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं असं, इंग्लंडचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Fastest Team Fifty Record In Test Cricket : वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने गुरुवारी ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
Read More...

Video : धोतर घालून मॉलमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारला, घटनेनंतर मोठा गदारोळ

Farmer Denied Entry To Mall : अलीकडेच, बंगळुरूच्या प्रसिद्ध जीटी मॉलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला. शेतकरी संघटनांनी
Read More...

अशी मशीन ज्यात बटण दाबताच 30 सेकंदात येईल मरण!

Switzerland's Suicide Pod : भारतात इच्छामरणाला कायदेशीर दर्जा नसला तरी जगातील अनेक देश गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना इच्छामरणाची परवानगी देतात. यापैकी एक, स्वित्झर्लंड, जगात प्रथमच अशा प्रकारच्या पॉड्स वापरणार आहे, ज्यामध्ये
Read More...

व्हॉट्सअॅपवर ज्यांना इंग्रजी मेसेज वाचता येत नाहीत, ‘ही’ माहिती फक्त त्यांच्यासाठी!

WhatsApp Automatic Translation Feature : व्हॉट्सअॅपवर एक मोठे अपडेट येत आहे. त्याच्या मदतीने, लोक कोणत्याही अज्ञात परदेशी व्यक्तीशी सहजपणे चॅट करण्यास सक्षम असतील. व्हॉट्सॲपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetaInfo नुसार, मेटा
Read More...

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रातील ‘लाडक्या’ भावांना मिळणार पैसे! किती, कसे जाणून घ्या?

Ladka Bhau Yojana : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केली असून त्याअंतर्गत बारावी उत्तीर्ण
Read More...

जेव्हा एका ट्रेनचा मालक बनला होता भारतीय शेतकरी…! वाचा ऐतिहासिक घटना

Farmer Became Owner Of Train : भारतात श्रीमंतांची कमतरता नाही. त्यांचे छंदही कमी नाहीत. पण भारतात एखादी व्यक्ती ट्रेनची मालक असू शकते का? कायद्याच्या मुद्द्यावरून बोलायचे झाल्यास, भारतातील कोणतीही व्यक्ती भारतीय रेल्वे रुळांवर ट्रेन खरेदी
Read More...

राहुल द्रविडला आयपीएलमध्ये ‘या’ संघाचा मेंटॉर बनण्याची ऑफर!

Rahul Dravid : टी-20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला. राहुल द्रविडला याबाबत विचारले असता त्याने गंमतीने सांगितले की, आता मी बेरोजगार राहणार आहे, काही ऑफर असेल तर सांगा. असे द्रविडने
Read More...

मोठी बातमी..! जय शाह यांची मोठी घोषणा, रोहित शर्माच्या भविष्याचा ‘फैसला’!

Jay Shah On Rohit Sharma Future : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सध्याच्या WTC 2023-25 ​​सायकल तसेच 2025 मध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती केली आहे. शाह यांनी सोशल
Read More...

नारळाच्या उत्पन्नात भागत नव्हतं म्हणून सुरू केली कोकोची शेती, आज कमावतायत लाखो!

Cocoa Farming : कोकोला अनेकदा "देवांचे अन्न" म्हटले जाते. कोकोच्या लागवडीला मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे चांगले उत्पन्नही मिळते, विशेषतः गरम भागात. भारतात, सुमारे 80% कोकोची लागवड आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये केली जाते. आफ्रिकन देशांपेक्षा
Read More...

1.5GB डेटा देणारे ‘स्वस्त’ रिचार्ज प्लॅन; Jio, Airtel, Vi मधून तुम्हीच निवडा!

Bharti Airtel, Reliance Jio, Vodafone Idea ने गेल्या आठवड्यात त्यांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. आता या तिन्ही कंपन्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा खूप जास्त खर्च करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत काही
Read More...

आता 5 नाही, 10 लाखांपर्यंत मोफत उपचार; Ayushman Bharat योजनेत मोठ्या बदलाची शक्यता!

Ayushman Bharat : 2024 च्या अर्थसंकल्पात देशातील सुमारे 17 कोटी लोकांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. मोदी सरकार गरीब कुटुंबांना 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची भेट देऊ शकते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि सरकारमध्ये बोलणी सुरू आहेत. या
Read More...

Abhishek Sharma : पहिल्याच बॉलवर षटकार, हाफ सेंच्युरीसाठी षटकार, सेंच्युरीसाठी सलग 3 षटकार ठोकणारा…

Abhishek Sharma : कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने एका फटक्यात रेकॉर्ड बुकची पाने उलटली. पदार्पणाच्या सामन्यात खातेही उघडू न शकलेल्या या फलंदाजाने दुसऱ्या सामन्यात अवघ्या 46 चेंडूत 100 धावा केल्या. अभिषेक शर्मा
Read More...