पुण्यात जवळपास 300 गुंडांची ओळख परेड काढणारे अमितेश कुमार कोण आहेत?
पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune New Police Commissioner Amitesh Kumar) सध्या खूप चर्चेत आहेत. पुण्यात चार्ज घेतल्यावर अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीचे जाळे काढायला सुरुवात केली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तालयमध्ये पुण्यातील!-->…
Read More...
Read More...