प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे एअर इंडियाला 1.10 कोटींचा दंड!

DGCA ने टाटा ग्रुप कंपनी एअर इंडियाला मोठा दंड (Air India Fined) ठोठावला आहे. एअर इंडियाच्या काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर उड्डाणांमध्ये सुरक्षा उल्लंघनाची प्रकरणे समोर आली आहेत. अशा स्थितीत विमान कंपनीला 1.10 कोटी रुपयांचा
Read More...

Ropeway Projects : आता आकाशात तयार होणार ‘रस्ता’, 1.25 लाख कोटी रुपये खर्च होणार!

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. जमिनीवर रस्ते आणि द्रुतगती मार्गांचे जाळे टाकल्यानंतर, लोकांना आकाशात प्रवास करणे हे त्यांचे पुढील लक्ष्य आहे. गडकरींनी अशा दुर्गम भागात हवाई मार्ग शोधण्यास सुरुवात
Read More...

सूर्यकुमार यादव पुन्हा बनला राजा, आयसीसीने दिला सर्वात मोठा पुरस्कार!

आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या कामगिरीच्या जोरावर आणखी एक पुरस्कार पटकावला आहे. आयसीसीने सूर्यकुमार यादवला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार (ICC T20I Player
Read More...

‘भारतरत्न’ पुरस्कार कोणत्या धातूपासून बनवतात? कोण बनवतं?

भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे जन्मलेले कर्पूरी ठाकूर हे दोनदा राज्याचे मुख्यमंत्री होते. 1988 मध्ये त्यांचे निधन
Read More...

निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलचे भाव 11 रुपयांनी कमी होणार?

मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलचे दर शतकाच्या पार आहेत. तेलाच्या किमतींमुळे लोकांच्या खिशावर बोजा वाढला आहे, मात्र आता तुम्हाला लवकरच दिलासा मिळू शकतो. निवडणुकीपूर्वी
Read More...

वयाच्या 43व्या वर्षी वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटू! भारताच्या रोहन बोपण्णाचा पराक्रम

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने (Rohan Bopanna) इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली. या दोघांनी मिळून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्सिमो गोन्झालेझ आणि
Read More...

Petrol Diesel Rate (24 January 2024) : आज पेट्रोल आणि डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या इंधनाची नवीन…

Today’s Petrol Diesel Price in Marathi : देशभरात पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते, परंतु इंधनाच्या किमतीत कोणताही बदल होत नाही किंवा किंमत नेहमीच कमी किंवा जास्त असते हे आवश्यक नाही. अनेक वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या
Read More...

Daily Horoscope 24 January 2024 : ‘या’ राशींच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते,…

Horoscope Today : राशीभविष्यानुसार उद्या म्हणजेच 24 जानेवारी 2024 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना उद्या आर्थिक लाभ मिळू शकतो, त्यासोबतच तुमचा मान-सन्मानही वाढू शकतो. उद्या कन्या राशीच्या लोकांनी
Read More...

हिवाळ्यात गुडघेदुखी छळतेय? ‘या’ उपायांनी काही मिनिटात दूर होऊ शकतो त्रास

हिवाळा सुरू होताच अनेकांना गुडघेदुखीसोबत स्नायू आणि सांधेदुखीची तक्रार सुरू होते. संधिवात वेदना ग्रस्त लोकांसाठी थंड हवामान खूप कठीण असते. याशिवाय कधी-कधी जुन्या दुखापतीच्या वेदनाही हिवाळ्यात डोके वर काढू लागतात. वाढत्या थंडीमुळे तुमची
Read More...

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक ‘खुला’ पद्धतीनं वेगळे झाले, काय असतं ते?

भारतीय टेनिस सेन्सेशन सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक एकमेकांपासून (Sania Mirza's Divorce From Shoaib Malik) वेगळे झाले. शोएब मलिकने सानिया मिर्झाला घटस्फोट न घेता तिसरे लग्न केले. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत
Read More...

Republic Day 2024 : देशभरातील 1500 हून अधिक शेतकऱ्यांना दिल्लीत आमंत्रण

देश सध्या 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. 75 वा प्रजासत्ताक दिन असल्यामुळे (Republic Day 2024) त्याला विशेष अर्थ आहे. हा सोहळा अधिक खास बनवण्यासाठी यावेळी अन्नदात्यांचाही समावेश करण्याची तयारी करण्यात आली आहे. याअंतर्गत
Read More...

WPL 2024 Schedule : महिलांच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर! पहिला सामना मुंबई विरुद्ध दिल्ली

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे वेळापत्रक (WPL 2024 Schedule In Marathi) जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेची सुरुवात 23 फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे होणार असून, या स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार
Read More...