Petrol Diesel Rate (22nd January 2024) : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल,…

Today’s Petrol Diesel Price in Marathi : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा संदर्भात आज म्हणजेच २२ जानेवारी २०२४ रोजी देशभरात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तर, रोजप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तेल कंपन्यांनी जाहीर केले आहेत.
Read More...

श्रीमंत आई-बाप बळी पडतायत, ते सायबर किडनॅपिंग काय आहे?

नुकतेच अमेरिकेत एक विचित्र प्रकरण पाहायला मिळाले. जिथे एका चिनी विद्यार्थ्याचे सायबर किडनॅपिंग (Cyber Kidnapping In Marathi) झाले होते. त्यानंतर पोलिसांनी 17 वर्षीय विद्यार्थिनी काई झुआंगचा शोध सुरू केला, तेव्हा तो एका दुर्गम ग्रामीण भागात
Read More...

निवृत्त न्यायाधीशाला खराब सीट दिली म्हणून एअर इंडियाला 23 लाखांचा दंड!

विमानात निवृत्त न्यायाधीशाला खराब सीट देणे एअर इंडियाला (Air India To Pay Compensation) महागात पडले. त्यामुळे संतापलेल्या निवृत्त न्यायमूर्तींनी खटला टाकला. या प्रकरणात न्यायालयाने एअर इंडिया लिमिटेडला अयोग्य वर्तनासाठी दोषी ठरवले आहे.
Read More...

रेल्वेमध्ये नोकरीची संधी! असिस्टंट लोको पायलटसाठी मोठी भरती, आजपासून अर्ज सुरू!

RRB ALP Recruitment 2024 In Marathi : रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज, 20 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे. रेल्वे भरती मंडळाने जारी केलेल्या ALP पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र आजपासून अर्ज
Read More...

शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न, सानिया मिर्झाशी नातं तुटलं!

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झापासून विभक्त झाल्याच्या अफवांदरम्यान पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न (Shoaib Malik Sana Javed Marriage) केल्याचे समोर आले आहे. शोएब मलिकने शनिवारी, 20
Read More...

‘बाबर रोड’चे नाव बदलून ‘अयोध्या मार्ग’ होणार?

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाबर रोडचे (Babar Road) नाव बदलून अयोध्या मार्ग (Ayodhya Marg) करण्याची मागणी केली आहे. या लोकांनी बाबर रोडच्या फलकावर अयोध्या मार्गाचे पोस्टर चिकटवले आहेत. हिंदू सेनेचे अध्यक्ष
Read More...

श्रीरामाची मूर्ती पाहून तुम्हाला काय काय दिसलं?

एका पायाजवळ भगवान हनुमान, दुसऱ्या पायाजवळ भगवान गरुड, भगवान विष्णूचे सर्व दहा अवतार, एक स्वस्तिक, ओम, चक्र, गदा, शंख आणि सूर्य नारायण ही प्रभू श्रीरामाच्या (Ram Idol in Ayodhya) नवीन मूर्तीवरील चित्रे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22
Read More...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 500 रुपयांची नवी नोट जारी करणार?

राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे राम मंदिराचे फोटो, प्रभू रामाची मूर्ती तसेच रामाशी संबंधित अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक खास फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 500 रुपयांची नोट
Read More...

मोदी सोलापुरात इमोशनल, भाषणही थांबवलं, व्हिडिओ व्हायरल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात पोहोचले. जिथे त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची भेट दिली. सोलापुरात मोदींनी विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधितही केले. भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावूक (PM Modi
Read More...

Petrol Diesel Rate (19th January 2024): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या…

Today’s Petrol Diesel Price in Marathi : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ब्रेंट क्रूडचा दर आज, 19 जानेवारी, प्रति बॅरल $ 78.88 आहे.
Read More...

मुद्रांक शुल्क अभय योजना : व्याप्ती, मिळणारी सूट व अर्ज करावयाची पद्धती

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘मुद्रांक शुल्क अभय योजना’ (Maharashtra Stamp Duty Amnesty Scheme) राबविण्यात येत आहे.  या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या दस्तांवरील
Read More...

हापूस नंतर आता लसणावर ‘थ्रिप्स’, जाणून घ्या काय काळजी घ्यावी!

आता काही महिन्यांनी हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल. पण सध्या आंबा बागायतदार बदलत्या वातावरणामुळे आणि त्याच्याहीपेक्षा थ्रिप्सने हैराण झाले आहेतत. आंब्यासोबत लसूण उत्पादक शेतकऱ्यांनाही या थ्रिप्सचा त्रास होतोय. सध्या लसणाचे भाव गगनाला भिडले
Read More...