युरिया फवारणीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन! एका एकरसाठी खर्च फक्त 100 रुपये

हरयाणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत युरिया फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञान (Drones For Agriculture) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही सुविधा प्रत्येक शेतकऱ्याच्या
Read More...

पीक विम्याचा क्लेम मिळत नाहीये? शेतकऱ्यांनो घाबरू नका! ‘हा’ नंबर घ्या!

पीक विमा काढताना विमा कंपन्या मोठमोठी आश्वासने देतात, मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नासाडी झाली की, अनेक वेळा कंपन्या दावे देताना शेतकर्‍यांना औपचारिकतेच्या नावाखाली त्रास देतात. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन, कृषी आणि शेतकरी
Read More...

Daily Horoscope 19 January 2024 : तूळ सोबत ‘या’ राशींच्या लोकांना समस्यांपासून सुटका,…

Horoscope Today : दैनिक राशिफल हे ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींवर आधारित एक अंदाज आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन). ही कुंडली तयार करताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या
Read More...

Petrol Diesel Price Today : काही शहरांमध्ये पेट्रोल स्वस्त, काही शहरांमध्ये डिझेलचे दर वाढले!…

Today’s Petrol Diesel Price in Marathi : राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या ताज्या अपडेटनुसार म्हणजेच 18 जानेवारी 2024 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 77.74 वर आणि WTI क्रूड प्रति
Read More...

VIDEO : शेवटच्या ओव्हरमध्ये 36 रन्स, रोहित शर्मा-रिंकू सिंहचे तांडव!

भारत-अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात (IND vs AFG 3rd T20) टीम इंडियाच्या दोन फलंदाजांनी अफगाण गोलंदाजांची पिसे काढली. 22 धावांवर 4 विकेट अशी अवस्था असताना कप्तान रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी 190 धावांची जबरदस्त आणि नाबाद
Read More...

रोहित शर्माचा कदाचित पहिलाच ‘स्विच हिट’ षटकार! पाहा VIDEO

रोहित शर्मा तसा टेक्निकल फलंदाज आहे. आक्रमक क्रिकेटमध्येही तो आपले शॉट्स अचूक टेक्निकनेच खेळतो. त्यापलिकडे रोहित कधीतरी ग्लेन मॅक्सवेलसारखे आडवे-तिडवे शॉट खेळेल, हे कोणी डोक्यातही आणत नसेल. पण बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर वेगळं
Read More...

Duplicate Pan Card : हरवलेल्या पॅन कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस

पॅन कार्ड, ज्याला परमनंट अकाउंट नंबर कार्ड असेही म्हटले जाते, हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक ओळख क्रमांक आहे जो भारतातील कर, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी वापरला जातो. हा आयकर विभागाद्वारे जारी केले जाते. जर पॅन कार्ड हरवले किंवा तुटले
Read More...

जाणून घ्या क्लेप्टोमॅनिया म्हणजे काय आणि त्याचा सामना कसा करावा?

कोणत्याही गरजेशिवाय किंवा लाभाशिवाय एखादी गोष्ट चोरण्याची तीव्र इच्छा तुम्हाला कधी जाणवली आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल, तर तुम्ही क्लेप्टोमॅनिया (Kleptomania) नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त असाल. मकरंद अनासपुरे यांच्या दे-धक्का
Read More...

गडचिरोलीत 10 हजार कोटींची गुंतवणूक! फडणवीसांची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. (Surjagad Ispat Investment In Gadchiroli) ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते
Read More...

धोनीवर मानहानीचा खटला दाखल करणारा मिहीर दिवाकर कोण?

क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचा एकेकाळचा जवळचा मित्र आणि सहकारी क्रिकेटपटू त्याच्याचविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने (MS Dhoni) रांची येथील आपल्या
Read More...

अयोध्येत भारतातील पहिले शाकाहारी 7 स्टार हॉटेल उघडणार!

अयोध्येतील मंदिरनगरीला देशातील पहिले 7 स्टार आलिशान हॉटेल मिळणार आहे, ज्यात फक्त शाकाहारी जेवण (India's First 7-Star Veg Hotel In Ayodhya) दिले जाईल. एवढेच नाही तर मुंबईतील रिअल इस्टेट फर्म अयोध्येत 5 स्टार हॉटेलही बांधणार आहे. 22
Read More...

लग्नात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घ्यायला किती खर्च येईल?

तुमचा विवाह संस्मरणीय बनवण्यासाठी तुम्हालाही तुमच्या नवरीला हेलिकॉप्टरने (Helicopter For Marriage) निरोप द्यायचा असेल, तर तुम्ही ही इच्छा अगदी सहज पूर्ण करू शकता. आता तुमच्यासाठी हेलिकॉप्टर बुक करणे तितकेच सोपे आहे, जितकेच तुमच्या
Read More...