प्रत्येकाला खरेदी करायचीय अयोध्येत जमीन, प्रॉपर्टीचे दर ऐकाल तर…

रामनगरी अयोध्येत श्रीरामाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेला मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित राहणार आहेत. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर अयोध्या चर्चेत आहे. राम
Read More...

पालघरच्या सोनाळे गावात मोफत आरोग्य तपासणी, ‘आओ गाव चले’ या उपक्रमांतर्गत शिबीर

इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखा आणि युवा परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने 'आओ गाव चले' या उपक्रमांतर्गत पालघर येथे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पालघर येथील सोनाळे या गावात डॉक्टरांनी 125 गावकऱ्यांची तपासणी केली आणि
Read More...

टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, 9 जूनला भारत-पाक लढत!

आयसीसीने या वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.
Read More...

Scorpio Yearly Horoscope 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2024 किती खास असेल? वाचा प्रेम, करिअर,…

Scorpio Varshik Rashi Bhavishya 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते. या राशीचे लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे मानले जातात. तथापि, ते असे आहेत की ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. आजूबाजूचे लोक त्यांचे
Read More...

कृषी कर्ज घेताना CIBIL स्कोअर चेक केला जातो का? नियम काय सांगतो?

लोकांना असे वाटते की बँका वैयक्तिक कर्ज किंवा गृहकर्ज घेतानाच CIBIL स्कोअर तपासतात, परंतु असे नाही. कृषी कर्ज (Agricultural Loan) देताना बँक शेतकऱ्याचा CIBIL स्कोअर तपासते. जर शेतकऱ्याचा CIBIL स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बँक
Read More...

चहाच्या मळ्यात माणसांऐवजी दिसणार रोबो, तोडणार चहाची पाने!

मजुरांच्या टंचाईचा सामना करणाऱ्या चहाच्या बागांच्या मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता माणसांऐवजी रोबोट (Robots Will Pluck Tea Leaves) बागेतील चहाची पाने तोडणार आहेत. त्यासाठी देशात रोबोट बनवले जात आहेत. या यंत्रमानवांच्या आगमनाने
Read More...

महेंद्रसिंह धोनीला मित्रानेच लावला 15 कोटींचा चुना, काय घडलं? वाचा!

अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी याची त्याच्या जवळच्या मित्रांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास नावाचे हे लोक धोनीचे बिझनेस पार्टनर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने (MS Dhoni Duped News In
Read More...

रणजी क्रिकेटमध्ये 12 वर्षाच्या खेळाडूचे पदार्पण, मुंबईविरुद्ध पहिली मॅच!

रणजी ट्रॉफीचा नवा मोसम सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे मैदानात खेळत आहेत. पण सर्वात मोठी चर्चा आहे ती बिहारच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi Ranji Trophy Debut). वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याने
Read More...

2024 मध्ये नोकऱ्यांचा पाऊस, ‘या’ क्षेत्रात तरुणांना जॉबची संधी!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. 2024 मध्ये नोकऱ्यांबाबत (Jobs In 2024) सुधारणा होण्याची चिन्हे आहेत आणि तज्ञांना वाटते की नोकरी शोधणाऱ्यांना या वर्षी अनेक चांगल्या संधी मिळतील. डिसेंबर
Read More...

नोकरी सोडून स्वत: चा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच!

किती दिवस नोकरी करायची? हा प्रश्न प्रत्येक नोकरदाराच्या मनात कधी ना कधी येतोच. त्यामुळे कुठेतरी नोकरी करण्याऐवजी स्वत:चा व्यवसाय का सुरू करू नये, असा विचार त्यांना वाटतो. पण नोकरीतून येणारे उत्पन्न बाजूला ठेवून स्वत:चा व्यवसाय सुरू
Read More...

गौतम अदानी यांची संपत्ती एवढ्या वेगाने कशी वाढली?

मुकेश अंबानींना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकेच नाही, तर अदानी (Gautam Adani The Richest Man in Asia) यांनी जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठी झेप घेतली असून ते 12 व्या स्थानावर
Read More...

IndiGo कडून ग्राहकांना खुशखबर! विमान तिकीटात होणार कपात

नवीन वर्षाच्या सुरुवातीला विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही इंडिगो (IndiGo) फ्लाइटने प्रवास करत असाल, तर आता तुम्हाला तिकिटासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. विमान कंपन्यांनी गुरुवारी इंधन शुल्क हटवण्याची घोषणा
Read More...