शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दुप्पट होणार उत्पन्न, शास्त्रज्ञांनी तयार केली इलेक्ट्रॉनिक माती

जगभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता केवळ 15 दिवसांत शेतीतून मिळणार उत्पादन दुप्पट होऊ शकते. एकीकडे, वाढीव उत्पन्नाच्या रूपात वाढीव उत्पादनाचा फायदा शेतकऱ्यांना होईल, तर दुसरीकडे, वाढलेल्या उत्पादनामुळे सरकारला जगभरातील अन्न
Read More...

कोकणचा, द्वारकेचा ‘पाणबुडी प्रकल्प’ आहे तरी काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी 2018 मध्ये पाणबुडी प्रकल्पाची (Submarine Project) घोषणा करण्यात आली होती. देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्सजवळ समुद्रात बांधला जाणार होता. पाण्याखालील जगाचा शोध घेणे हा या प्रकल्पाचा
Read More...

‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान राज्यभर राबवणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता
Read More...

नवीन वर्ष, नवीन महिना….1 जानेवारी 2024 पासून बदलणार ‘हे’ नियम!

नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून गॅस सिलिंडरपासून ते सिमकार्डपर्यंत अनेक नियम (Rules Changing From 1 January 2024) बदलणार आहेत. तुम्हाला या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. यापैकी काही नियम तुमच्या खिशावर परिणाम करतील तर
Read More...

12000 कोटींचे मालक असताना लोकल ट्रेनमधून प्रवास, कोण आहेत निरंजन हिरानंदानी?

हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक आणि एमडी निरंजन हिरानंदानी यांनी अलिकडेच लोकल ट्रेनने प्रवास केला. सामान्यतः श्रीमंत लोक सार्वजनिक वाहतूक कमी वापरतात. या लोकांना कारने प्रवास करणे आवडते, पण अचानक यापैकी एक बड्या माणसाने लोकल, बस अशा
Read More...

UGC ने बंद केली M.Phil डिग्री, महाविद्यालयांना प्रवेश न घेण्याची विनंती

विद्यापीठ अनुदान आयोगाने मोठा निर्णय घेत एम.फिल पदवी (UGC Discontinued M.Phil Degree) रद्द केली आहे. यापुढे कोणत्याही महाविद्यालयात एम.फिलसाठी प्रवेश मिळणार नाही. या संदर्भात यूजीसीने महाविद्यालयांना नोटीस बजावून सूचना दिल्या आहेत.
Read More...

Apple कंपनीच्या लोगोमध्ये अर्धे खाल्लेले सफरचंद का असते?

जगभरात कमाईच्या बाबतीत अॅप्पल दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. अॅप्पल प्रत्येक मिनिटाला 3.58 कोटी रुपये कमावते. ही कंपनी 1976 मध्ये स्टीव्ह जॉब्स आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी सुरू केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अॅप्पलने कमाईच्या बाबतीत अनेक
Read More...

Bharat Rice : फक्त 25 रुपये किलोने मिळणार तांदूळ, सरकारची मोठी घोषणा!

वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने आता स्वस्त डाळ आणि मैदा नंतर भारत ब्रँड (Bharat Brand) अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आटा आणि भारत डाळनंतर आता केंद्र सरकार
Read More...

IPL 2024 : पंजाब किंग्ज नवीन स्टेडियमवर खेळणार सामने, जाणून घ्या मैदानाची खासियत

आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघ यावेळी नवीन स्टेडियमवर आपले होम गेम्स खेळणार असल्याचे वृत्त आहे. न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) हे नवीन स्टेडियम (Punjab Kings New Stadium Mullanpur) बांधले आहे. या स्टेडियमवर
Read More...

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? महाराष्ट्रात आजचे दर किती?

Today’s Petrol Diesel Price in Marathi : कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत आहेत, गेल्या 24 तासात डब्ल्यूटीआयचा दर 75.24 प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल
Read More...

वैष्णोदेवी मंदिरात चमत्कार, मागच्या 10 वर्षाचा रेकॉर्ड तुटला!

यावर्षी वैष्णोदेवी मंदिरात रेकॉर्डब्रेक यात्रेकरूंची संख्या झाली आहे. यावर्षी आतापर्यंत 93.50 लाखांहून अधिक भाविकांनी वैष्णोदेवीच्या मंदिराला भेट दिली आहे. 10 वर्षांनंतर असा चमत्कार घडला आहे. मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे,
Read More...

‘भारत जोडो’नंतर राहुल गांधींची ‘भारत न्याय यात्रा’, वाचा कुठून कुठे जाणार

भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. 'भारत न्याय यात्रा' (Rahul Gandhi Bharat Nyay Yatra) असे या यात्रेचे नाव आहे. राहुल यांची भारत न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असेल, जी 14 जानेवारी 14 ते
Read More...