कुत्रा चावल्याने 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू! वडिलांच्या कुशीतच तडफडून सोडला जीव

Ghaziabad : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा चावल्याने एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रेबीजमुळे तीन दिवसांपूर्वी या मुलाची प्रकृती बिघडली होती. सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,
Read More...

Health Insurance : तुमचा आरोग्य विमा ‘या’ 5 कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो!

Health Insurance : जर तुम्ही आरोग्य विमा घेतला असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात, आरोग्य विमा खरेदी करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइनही खरेदी
Read More...

Daily Horoscope : जन्माष्टमीचा योगायोग! जाणून घ्या कोणत्या राशींवर श्रीकृष्णाची कृपा होईल, वाचा…

Daily Horoscope : आज ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक दुर्लभ जन्मोत्सव योग तयार झाला आहे कारण आज चंद्र वृषभ राशीत आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रभावही दिवसरात्र राहील. यासोबतच सूर्य सिंह राशीत आणि शनि कुंभ राशीत विराजमान असेल.
Read More...

एक लाखाला एक बिस्किट! ITC ला झटका, जाणून घ्या नक्की प्रकरण काय

ITC : एका पॅकेटमधील बिस्किट गहाळ झाल्याने FMCG प्रमुख ITC ला 1 लाखांचे नुकसान झाले आहे. चेन्नईस्थित ग्राहक मंचाने ITC लिमिटेडला 16 बिस्किटांच्या "सन फीस्ट मेरी लाइट" पॅकमध्ये एक बिस्किट कमी पॅक करण्यासाठी ₹1 लाख देण्याचे निर्देश दिले. काय
Read More...

Auto News : कारच्या समोर ग्रिल का असते? बहुतेकांना माहीत नाहीये खरं उत्तर!

Auto News : तुम्ही पाहिले असेल, की एखाद्या गाडीच्या पुढील बाजूस ग्रिल आणि बंपर दोन्ही असतात, परंतु मागील बाजूस ग्रील नसते. कारच्या मागील बाजूस फक्त बंपर दिले जाते आणि डिझाइनमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, एक स्किड प्लेट दिली जाते. तुम्ही
Read More...

VIDEO : ह्युंदाई क्रेटाला टक्कर देणारी गाडी! ‘या’ तारखेपासून करता येईल बुकिंग

Citroen C3 Aircross Booking : आगामी Citroen C3 Aircross साठी बुकिंग विंडो 15 सप्टेंबर 2023 रोजी उघडणार आहे. मात्र, किमतींबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. ऑक्टोबरमध्ये त्याची किंमत जाहीर केली जाऊ शकते. C5 Aircross SUV, C3 हॅचबॅक आणि
Read More...

Auto News : बाईक-स्कूटरमध्ये हेडलाइट्स नेहमी सुरू का असतात?

Auto News : AHO म्हणजे "ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन", जे सुरक्षिततेच्या उद्देशाने 1 एप्रिल 2017 पासून रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने लागू केले होते. हे बाईक आणि स्कूटर दोन्हीसाठी आहे. कायद्यानुसार, दिवसा उजेड असला तरीही, बाइक इग्निशन मोडमध्ये
Read More...

अहमदनगरच्या तरुणांसाठी खुशखबर! नव्या दोन MIDC मुळे रोजगार निर्मितीत होणार वाढ

Ahmednagar : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या दोन
Read More...

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलची किंमत कमी? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : ज्याची भीती गेल्या काही दिवसांपासून सतावत होती. कच्च्या तेलाच्या किमती ९० डॉलरच्या पुढे गेल्या आणि १० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या. सौदी अरेबिया आणि रशियाने त्यांची ऐच्छिक पुरवठा कपात डिसेंबर अखेरपर्यंत
Read More...

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

National Teacher Award 2023 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने  
Read More...

Gold Silver Price Today : सोने 59,200 रुपयांच्या जवळ, चांदी चमकली!

Gold Silver Price Today : सोन्याच्या किमती आज मंदावल्या आहेत, तर चांदीचे भाव आज वाढीसह उघडले. सोन्याचे वायदे 59,200 रुपयांच्या जवळ, तर चांदीचे वायदे 73,500 रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरणीसह तर
Read More...

किती वयाच्या मुलासाठी आधार कार्ड बनवता येईल? कोणती कागदपत्रे लागतील?

Aadhaar : आजकाल प्रत्येक कामात आधार कार्ड आवश्यक आहे. तुम्हाला बँकेत काही काम असेल किंवा तुम्हाला स्वत:साठी कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घ्यायचा असेल किंवा सिम किंवा कार घ्यायची असेल, तर तुम्हाला आधी आधार कार्ड सादर करावे लागेल. याची गरज
Read More...