Daily Horoscope : जन्माष्टमीचा योगायोग! जाणून घ्या कोणत्या राशींवर श्रीकृष्णाची कृपा होईल, वाचा…
Daily Horoscope : आज ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एक दुर्लभ जन्मोत्सव योग तयार झाला आहे कारण आज चंद्र वृषभ राशीत आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रभावही दिवसरात्र राहील. यासोबतच सूर्य सिंह राशीत आणि शनि कुंभ राशीत विराजमान असेल.!-->…
Read More...
Read More...