विक्रम लँडरमधून बाहेर आले प्रज्ञान रोव्हर, चंद्रावर चालू लागले! पाहा ऐतिहासिक VIDEO

Chandrayaan-3 Pragyan Rover : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सतत त्याच्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रमच्या सॉफ्ट लँडिंगनंतर प्रज्ञान
Read More...

यंदा भारतातील तांदळाचे उत्पादन घटणार, भात खाताना टेन्शन येणार!

Rice Production : भारताचे तांदूळ उत्पादन यावर्षी कमी होणार आहे आणि या आवश्यक पिकाच्या उत्पादनात 5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या देशातील
Read More...

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले का? जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत 

Petrol Diesel Price Today :  शुक्रवारीही वाहनचालकांना दिलासा कायम आहे. बीपीसीएल, इंडियन ऑईल आणि एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. महानगरांमधील पेट्रोल डिझेलच्या किमती (Petrol
Read More...

Mera Bill Mera Adhikar : सरकारची ‘मेरा बिल मेरा अधिकार’ योजना, जिंकू शकता 1 कोटी!

Mera Bill Mera Adhikar : किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांमध्ये जीएसटी बिलाची प्रथा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 'मेरा बिल मेरा अधिकार' योजना सुरू केली आहे. गुरुवारी या योजनेची घोषणा करताना केंद्र सरकारने सांगितले की, या माध्यमातून प्रत्येक
Read More...

एका वर्षापासून ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची वाट पाहत होते लोक, 151 किमीची रेंज!

Ola S1 Air Electric Scooter : ओला कंपनीने अखेरीस Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली आहे, ज्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. ओलाने ही बजेट स्कूटर म्हणून सादर केली आहे, ही S1X आणि S1 Pro Generation 2 मधील मॉडेल आहे.
Read More...

नितीन गडकरी ‘या’ तारखेला लाँच करणार खास इंधनावर चालणारी गाडी!

Nitin Gadkari : पेट्रोल डिझेलचे दर आणि वाढते प्रदूषण यामुळे आता सरकार पर्यायी इंधनाकडेही लक्ष देत आहे. त्यामुळे आता पूर्णपणे इथेनॉल इंधनावर चालणारी कार देशात दाखल होणार आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ही माहिती दिली.
Read More...

Chess World Cup 2023 : प्रज्ञानानंदचा फायनलमध्ये पराभव, 90 लाखांचे बक्षीस हुकले!

Chess World Cup 2023 : बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात रमेशबाबू प्रज्ञानानंदचा पराभव झाला आहे. 18 वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची अंतिम फेरीत नॉर्वेजियन ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनशी लढत झाली. येथे त्याला कार्लसनच्या हातून
Read More...

स्मोकिंग करणाऱ्यांनो सावधान, नाहीतर जिभेवर येतील केस! वाचा या आजाराबद्दल…

Hairy Green Tongue : हात, पाय यापासून शरीरात जवळपास सर्वत्र केस असणे हे अगदी सामान्य गोष्ट आहे. अनेकांच्या कानावरही केस दिसतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे, की कोणाच्या जिभेवर केस आलेत? अमेरिकेतील ओहायोमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे,
Read More...

ISRO च्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात?

ISRO Scientists Salary : इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 चंद्राच्या भूमीवर उतरवून जगात आपली प्रतिष्ठा उंचावली आहे. यामुळेच लोक या वैज्ञानिकांशी संबंधित सर्व गोष्टी इंटरनेटवर शोधत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला इस्रोच्या
Read More...

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशावर पाकिस्तानी मीडियाने काय म्हटले?

Chandrayaan-3 Success : द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव असूनही, पाकिस्तानी मीडिया आणि वर्तमानपत्रांनी गुरुवारी भारताच्या चांद्रयानाच्या चंद्रावर ऐतिहासिक 'सॉफ्ट लँडिंग'ला पहिल्या पानावर स्थान दिले. चांद्रयान-3 च्या यशाकडे पाकिस्तानी
Read More...

VIDEO: हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण भूस्खलन, पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती!

Himachal Pradesh Landslide : हिमाचल प्रदेशात कुल्लू येथे भीषण भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत. डोंगराळ भागात झालेल्या प्रचंड भूस्खलनात कोसळलेल्या इमारती आणि घरांच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती आहे. या भूस्खलनाचा एक धोकादायक
Read More...

Maharashtra : चालत्या ट्रेनमध्ये चढणे अत्यंत धोकादायक, कापले गेले तरुणाचे दोन्ही पाय! पाहा VIDEO

Maharashtra Train Accident : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट रेल्वे स्थानकावर इंटरसिटी ट्रेनमध्ये चढत असताना 25 वर्षीय
Read More...