IRE vs IND 1st T20 : भारताने जिंकला पहिला सामना, पावसामुळे आयरिश चाहते निराश!
IRE vs IND 1st T20 : आर्यलंडविरुद्ध खेळला गेलेला पहिला टी-20 सामना भारताने डकवर्थ-लुईस मेथडने 2 धावांनी जिंकला आहे. टीम इंडिया नवा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.!-->…
Read More...
Read More...