Gold : स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी! RBI ने उघडली तिजोरी
Gold : तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत स्वस्त सोने खरेदी करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी सांगितले की, सॉवरेन सुवर्ण बाँड योजना 2023 च्या पहिल्या मालिकेअंतर्गत 19 जून ते 23 जून दरम्यान स्वस्त सोने खरेदी केले जाऊ शकते.…
Read More...
Read More...