NIRF Ranking 2023 : महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा रँकिंगमध्ये समावेश
NIRF Ranking 2023 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला.
शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी…
Read More...
Read More...