ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात, मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले! पाहा Video
Odisha Train Accident : ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी राज्यातील बारगढ जिल्ह्यातील मेंधापलीजवळ मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
या घटनेची माहिती…
Read More...
Read More...