कोकणातील ‘वातर’ म्हणजे काय रे भाऊ? आणि तो कसा केला जातो?
Vatar In Konkan : ''आंबा सीझन संपलो आता वातर करूक व्हयो...वातर करूचो हा माका वेळ नाया...अरे यंदा वातर करूचो रव्हलो....'', ही अशी वाक्यं तळकोकणात पाऊस पडण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर असतात. पण चाकरमानी आणि नवा माणूस आल्यानंतर…
Read More...
Read More...