आज नागपंचमीचा जबरदस्त शुभ योग! २०२५ मध्ये असा योग पुन्हा मिळणार नाही!

WhatsApp Group

Nag Panchami 2025 : आज नागपंचमीचा पवित्र सण अत्यंत शुभ योगात साजरा होत आहे. यंदा शिव योग, रवी योग, सिद्ध योग तसेच गजलक्ष्मी राजयोग आणि बुधादित्य योग यांसारखे अनेक महायोग एकत्र आले आहेत, ज्यामुळे नागपंचमीचा आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व अनेकपटींनी वाढले आहे.

नागपंचमी फक्त सर्पांची पूजा नसून, ही कुंडलिनी शक्ती, नाडी तंत्र आणि अध्यात्मिक संतुलनाचे प्रतीक मानली जाते. या दिवशी केलेली नागदेवतेची पूजा कालसर्प दोष, नागदोष, तसेच सर्पदंशाच्या भीतीपासून मुक्ती देते, असा विश्वास आहे.

आजचे शुभ योग

  • शिव योग, रवि योग, सिद्ध योग
  • गजलक्ष्मी राजयोग (मिथुन राशीत शुक्र-गुरु युतीमुळे)
  • बुधादित्य योग (कर्क राशीत सूर्य-बुध युतीमुळे)

हेही वाचा – Google Chrome ला विसराच! ऑगस्टमध्ये येतोय ‘GPT-5’ ब्राउझर, AI जगताचा नवा राजा?

नागपंचमीचे अध्यात्मिक महत्त्व

  • भगवान शिवाच्या गळ्यातील वासुकी नाग, श्री विष्णूंचे शेषनाग, तसेच अनंत, तक्षक, कर्कोटक यांसारख्या नागांची आठवण
  • नाडीशुद्धी व कुंडलिनी जागृतीचे प्रतीक
  • कालसर्प दोष, राहू-केतू पीडित जणांसाठी अत्यंत लाभदायक

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment