Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले का? जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत 

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today :  शुक्रवारीही वाहनचालकांना दिलासा कायम आहे. बीपीसीएल, इंडियन ऑईल आणि एचपीसीएलने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price Today)

दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 92.76 रुपये आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.33 रुपये दराने उपलब्ध आहे.

हेही वाचा – ISRO च्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात?

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असून ती $83 वर आली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $83.36 आणि WTI क्रूड $79.09 प्रति बॅरल राहिले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment