

TCS Q1 Results 2025 : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS (Tata Consultancy Services) च्या 2025 आर्थिक वर्षातील Q1 (पहिली तिमाही) निकालांमध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळाले आहेत. कंपनीच्या भारतीय व्यवसायात 31% घसरण, तसेच युरोप आणि UK क्षेत्रातही मागणीचा दबाव दिसून आला आहे.
- CC (Constant Currency) रेव्हेन्यूमध्ये 3.3% घट
- नफा: ₹12,224 कोटी → ₹12,760 कोटी (वाढ)
- आय: ₹64,479 कोटी → ₹63,437 कोटी (घसरण)
- EBIT: ₹15,601 कोटी → ₹15,514 कोटी
- EBIT मार्जिन: 24.2% → 24.5% (वाढ)
ब्रोकरेज संस्थांची प्रतिक्रिया:
Nomura:
- TCS चा FY26 ग्रोथ स्पष्ट नाही
- EPS 1–2% कमी केला
- रेटिंग: Neutral
- टारगेट किंमत: ₹3820 → ₹3780
हेही वाचा – हरयाणात भाषेचं बंधन मोडलं! नाशिकच्या तरुणाला हरयाणवी काकांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
UBS:
- वैल्युएशनवर विश्वास, BSNL डीलमुळे दबाव
- FY26 मध्ये सरासरी ग्रोथ अपेक्षित
- रेटिंग: Buy
- टारगेट किंमत: ₹4050 → ₹3950
HSBC:
- कमकुवत डिमांड कमेंट्री
- BSNL आणि आंतरराष्ट्रीय उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी
- रेटिंग: Hold
- टारगेट किंमत: ₹3665
JPMorgan:
- FY26 मध्ये CC रेव्हेन्यू घटू शकतो
- आंतरराष्ट्रीय ग्रोथ टारगेट गाठणे कठीण
- रेटिंग: Neutral
- टारगेट किंमत: ₹3650
महत्वाची सूचना
‘वाचा मराठी’वरील गुंतवणूक सल्ला तज्ज्ञांचे वैयक्तिक मत असून, गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!