जिथे आशा संपते, तिथून पायल नागची कहाणी सुरू होते…आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ!
Anand Mahindra On Para Archer Payal Nag : कधी कधी एखादी कहाणी अशी असते की ती फक्त बातमी राहत नाही… ती प्रेरणा बनते. अशीच एक थक्क करणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी कहाणी आहे Payal Nag हिची.
ओडिशातील एका रोजंदारी मजुराच्या मुलीने, आयुष्यातील!-->!-->!-->…
Read More...
Read More...