Breaking : विराट कोहलीशी भांडला, फेमस झाला, आता 24व्या वर्षी रिटायर झाला!
Naveen Ul Haq ODI Retirement : विराट कोहलीसोबत मैदानावर भांडलेल्या अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने वयाच्या 24व्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2023 दरम्यान या वेगवान गोलंदाजाचे कोहलीसोबत भांडण झाले होते.!-->…
Read More...
Read More...