Browsing Tag

education

Byju’s चे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्य, एका वर्षापूर्वी होती 17,545 कोटी रुपये!

Byju's Crisis : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एडटेक कंपनी बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्य झाली आहे. एक वर्षापूर्वी, म्हणजे 4 एप्रिल 2023 रोजी, त्यांची एकूण संपत्ती $2.1 बिलियन होती (तेव्हा सुमारे ₹ 17,545 कोटी).
Read More...

आयआयटीमध्येही प्लेसमेंट घटल्या..! नोकरी मिळणं कठीण, विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं

IIT Placement : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे प्लेसमेंटमध्ये सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नोकऱ्या न मिळणे ही चिंतेची बाब बनली आहे. यंदा प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या 35.8 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप
Read More...

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ‘ड्रेस कोड’, जीन्स-टी शर्टला मनाई

Maharashtra School Teachers Dress Code | महाराष्ट्र सरकारने शाळेतील शिक्षकांसाठी नवा आदेश लागू केला आहे. वास्तविक, सरकारने आता शिक्षकांसाठी ड्रेस कोड जारी केला आहे. या ड्रेस कोडमध्ये अनेक निर्बंधांचाही समावेश आहे. सरकारने जारी केलेल्या
Read More...

युवा परिवर्तनतर्फे खोपोलीतील विद्यार्थ्यांना ‘सीड बॉल्स’ बनवण्याचे धडे

युवा परिवर्तन आणि बेकबेस्ट यांच्या सहयोगाने खोपोली येथील वडवली गावात पर्यावरणविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस 395 विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक बॉटलचा पुर्नवापर, कापड आणि पेपरच्या पिशव्या कशा वापराव्यात, सीड बॉल्स कसे
Read More...

UGC ने बंद केली M.Phil डिग्री, महाविद्यालयांना प्रवेश न घेण्याची विनंती

विद्यापीठ अनुदान आयोगाने मोठा निर्णय घेत एम.फिल पदवी (UGC Discontinued M.Phil Degree) रद्द केली आहे. यापुढे कोणत्याही महाविद्यालयात एम.फिलसाठी प्रवेश मिळणार नाही. या संदर्भात यूजीसीने महाविद्यालयांना नोटीस बजावून सूचना दिल्या आहेत.
Read More...

आपल्या 5 वर्षाच्या मुलीला भविष्यात डॉक्टर बनवायचे असेल, तर किती पैसे लागतील?

भारतात अनेक सरकारी कॉलेज आहेत, जी एमबीबीएस (MBBS) पदवी देतात. त्याची वार्षिक फी फक्त काही हजार रुपये आहे, पण त्यात फार कमी जागा आहेत. अशा परिस्थितीत बहुतांश कुटुंबांना खासगी कॉलेजचा खर्च उचलावा लागतो. एका अंदाजानुसार, सध्या खासगी कॉलेजमधून
Read More...

CBSE बोर्डाकडून मोठी बातमी; 10वी, 12वीमधून ‘या’ गोष्टी काढल्या!

CBSE बोर्डाने 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर याची नोटिफिकेशन पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार 2024 साली CBSE बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या
Read More...

पुढच्या 5 वर्षात सर्वात वेगाने वाढणाऱ्या नोकऱ्या, पाहा लिस्ट!

बाहेर पडल्यावर चांगल्या पॅकेजची नोकरी मिळेल, असे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी कॉलेजमध्ये जातात. कॉलेजमधून पास झाल्यावर त्यांना चांगल्या कंपनीत प्लेसमेंट मिळायला हवी आणि चांगला पगार हवा असतो. अमुक कंपनीने इतक्या लोकांना काढलं, अशा अनेक
Read More...

घरात बसून कोणताही कोर्स करा, एकदम फ्री, ‘या’ वेबसाईटवर जा!

जर तुम्हाला विनामूल्य अडवान्स्ड कोर्स करायचा असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. एक वेबसाइट आहे, जिथे तुम्ही 3000 हून अधिक कोर्स विनामूल्य करू शकता. याशिवाय, जर तुम्हाला कोणत्याही नोट्स तयार करायच्या असतील
Read More...

भारतीय पोरं कॅनडाला शिकायला का जातात? आता काय होणार? जाणून घ्या!

Canada vs India : कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावामुळे कॅनडामध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही तणाव वाढला आहे. भारतीय वंशाचे लाखो विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहेत, जे उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे जगभरातील
Read More...

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

National Teacher Award 2023 : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने  
Read More...

‘त्या’ प्रसिद्ध शिक्षकाला 7,000 विद्यार्थिनींनी बांधली राखी! पाहा VIDEO

Rakshabandhan 2023 : संपूर्ण देश रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. बिहारचे प्रसिद्ध खान सर (Khan Sir) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कोचिंगबाहेर विद्यार्थिनींची गर्दी जमली होती. खान सरांनी 7 हजारांहून अधिक
Read More...