Browsing Tag

IPL 2023

IPL 2023 : मुंबईकडून पुन्हा 200 रन्सचं लक्ष्य पार..! ग्रीनचे शतक; आता सर्व हार्दिकच्या हातात!

IPL 2023 MI vs SRH : आयपीएल 2023 च्या 69 व्या सामन्यात, 5 वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले. या सामन्यात कॅमेरून ग्रीनच्या शतकी खेळीमुळे मुंबईने हैदराबादचा आठ विकेट्स राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने…
Read More...

IPL 2023 RCB vs GT : पावसामुळे मॅच रद्द झाली तर कोण क्वालिफाय करेल?

IPL 2023 RCB vs GT : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात आज (21 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात…
Read More...

IPL 2023 : गंभीरसमोर ‘कोहली-कोहली’ केल्यावर काय होतं बघा..! Video व्हायरल

IPL 2023 Gautam Gambhir Kohli Kohli Chant : लखनऊ आणि कोलकाता (KKR vs LSG) यांच्यातील सामन्यादरम्यान पुन्हा एकदा असाच प्रकार घडला ज्याची आजकाल अधिक चर्चा होत आहे. नवीन उल हक आणि गौतम गंभीरला पाहून पुन्हा एकदा ईडन गार्डन्सवरील चाहते…
Read More...

IPL 2023 : चेन्नई दरवेळी प्लेऑमध्ये कशी पोहोचते? धोनीने सांगितले सीक्रेट!

IPL 2023 CSK In playoffs : आयपीएल 2023 च्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला. यासह आता प्लेऑफची लढतही रोमांचक वळणावर आली आहे. चेन्नईच्या विजयामुळे गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. आता चेन्नई…
Read More...

IPL 2023 : रिंकू सिंह शेवटच्या बॉलपर्यंत लढत राहिला, पण..! कोलकाता स्पर्धेबाहेर

IPL 2023 KKR vs LSG : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सचा एका धावेने पराभव केला. केकेआरच्या रिंकू सिंहने शेवटच्या षटकापर्यंत लखनऊला दम दिला. शेवटी कृणाल पंड्याचा संघ…
Read More...

IPL 2023 : जडेजासमोर वॉर्नरने केली तलवारबाजी..! नक्की काय घडलं? पाहा Video

IPL 2023 David Warner vs Ravindra Jadeja : आयपीएल 2023 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आज स्पर्धेत महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार…
Read More...

IPL 2023 : पंजाब किंग्जचा विषय संपला..! राजस्थानचा 4 विकेट्सने विजय

IPL 2023 PBKS vs RR : आयपीएल 2023 च्या 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे, तर आयपीएल 2023 मधील पंजाब किंग्जचा प्रवास संपला आहे. प्रथम फलंदाजी…
Read More...

IPL 2023 : विराट कोहलीच्या सेंच्युरीनंतर नवीन उल हकच्या आंब्यांची चर्चा!

IPL 2023 SRH vs RCB : आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला 8 गड्यांनी सहज मात दिली. या विजयात बंगळुरूकडून विराट कोहलीने कमाल शतक ठोकले. त्याच्या आक्रमक आणि क्लासिक अंदाजातील फटक्यांमुळे विराट सोशल…
Read More...

IPL 2023 : शतक ठोकलेल्या विराटपुढे RCB चे खेळाडू झुकले..! तुम्ही पाहिला का Video?

IPL 2023 SRH vs RCB Virat Kohli Century : आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला 8 गड्यांनी सहज मात दिली. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.…
Read More...

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या वर गेली RCB…! हैदराबादला हरवलं; विराटची ‘क्लासिक’…

IPL 2023 SRH vs RCB : आयपीएल 2023 चा 65 वा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हेनरिक क्लासेन आणि विराट कोहली अशी दोन शतके…
Read More...

IPL 2023 : लिव्हिंगस्टोनचे 9 सिक्स, दिल्लीची घाणेरडी फिल्डींग, तरीही पंजाब हरली!

IPL 2023 PBKS vs DC : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 15 धावांनी पराभव केला. लियाम लिव्हिंग्स्टोनने 94 धावांची स्फोटक खेळी खेळूनही पंजाबला जिंकता आले नाही. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या…
Read More...

IPL 2023 : हवेत उडणाऱ्या शिखर धवनला बघायचंय? हा Video पाहाच!

IPL 2023 Fantastic Catch By Shikhar Dhawan : आयपीएल 2023 च्या 64व्या सामन्यात धर्मशाला येथे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs DC) आमनेसामने आले. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय…
Read More...