Browsing Tag

IPL 2024

केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर एका सामन्याची बंदी!

IPL 2024 KKR Pacer Harshit Rana : कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला पुन्हा एकदा शिस्तभंगाचा फटका बसला आहे. यावेळी तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलची आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. यासाठी हर्षित
Read More...

LSG vs MI : लखनऊचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात बदल! पाहा Playing 11

IPL 2024 LSG vs MI : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगत आहे. या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊकडून अर्शिन कुलकर्णीला पदार्पणाची संधी
Read More...

IPL 2024 KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्सला खराब बॅटिंगचा फटका, केकेआरचा सहज विजय!

IPL 2024 KKR vs DC : आज आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 7 विकेट्सने सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 153 धावा फलकावर लावल्या.
Read More...

मुंबई इंडियन्स, जरा सांभाळून….मयंक यादवने पास केली फिटनेस टेस्ट!

IPL 2024 LSG vs MI Mayank Yadav : लखनऊ सुपर जायंट्स मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी लोकांच्या नजरा मयंक यादववर असणार आहेत, ज्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. लखनऊमध्ये चेन्नई सुपर किंग्ज
Read More...

IPL 2024 Points Table : राजस्थान रॉयल्ससोबत ‘या’ संघांचं प्लेऑफमध्ये खेळणं निश्चित!

IPL 2024 Points Table : दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला दणदणीत पराभव दिला. या दोन सामन्यांच्या निकालानंतर पॉइंट टेबल आणि प्लेऑफची शर्यत खूपच रंजक बनली आहे. जिथे दिल्ली
Read More...

T20 World Cup 2024 : आयपीएलदरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, तारीख आली समोर!

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर टी-20 वर्ल्डकप सुरू होईल. आयपीएली फायनल रविवारी, 26 मे रोजी खेळवला जाईल आणि पाच दिवसांनी म्हणजे 1 जूनपासून टी-20 वर्ल्डकप सुरू होईल. अशा स्थितीत भारतीय खेळाडू अमेरिकेत गेल्यावर पाच दिवसांत संघ
Read More...

“आर्मीतल्या बाबांसाठी सॅल्युट…”, ध्रुव जुरेलचे खास अर्धशतक; राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये!

IPL 2024 LSG vs RR : आयपीएल 2024 मध्ये, राजस्थान रॉयल्सने अजून एक विजय आपल्या नावावर केला आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या संध्याकाळच्या सामन्यात राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गड्यांनी नेत्रदीपक विजय नोंदवला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम
Read More...

IPL 2024 : मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर?

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2024 मध्ये नवीन कर्णधार हार्दिक पांड्यासोबत प्रवेश केला. पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलग 3 सामन्यात संघाचा पराभव झाला. या पराभवातून सावरत संघाने सलग दोन विजयांची नोंद केली परंतु
Read More...

247 रन्स मारूनही मुंबई इंडियन्सचा पराभव, दिल्ली कॅपिटल्सने तोडलं!

IPL 2024 DC vs MI : फिरोजशाह कोटलावर झालेल्या आयपीएलमधील हाय-स्कोरिंग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा धावांनी पराभव केला आहे. टॉस गमावलेल्या दिल्लीने प्रथम बॅटिंग करताना मुंबईसमोर 20 षटकात 4 बाद 257 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात
Read More...

IPL 2024 DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने ठोकली ऐतिहासिक धावसंख्या, मुंबईचा काढला घाम!

IPL 2024 DC vs MI : आज आयपीएल 2024 चा 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने मुंबईविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 257 धावा केल्या.
Read More...

जसप्रीत बुमराहने टाकले सर्वात महागडे षटक, कारण जेक फ्रेझर-मॅकगर्क!

IPL 2024 DC vs MI : दिल्ली कॅपिट्लसचा घातक ओपनर जेक फ्रेझर-मॅकगर्कने मुंबई इंडियन्सविरुद्ध तडाखेबंद बॅटिंग केली आहे. मॅकगर्कने मुंबईचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही सोडले नाही. त्याने बुमराहच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा चोपल्या.
Read More...

IPL 2024 DC vs MI : हार्दिक पांड्याने जिंकला टॉस! दिल्लीचा मुंबईकर खेळाडू बाहेर, वाचा Playing 11

IPL 2024 DC vs MI : आज आयपीएलमध्ये दुपारी मोठा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगत आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे घर असलेल्या दिल्लीतील
Read More...