Browsing Tag

IPL 2024

युझवेंद्र चहलचा सर्वात मोठा विक्रम, आयपीएलच्या इतिहासातील ठरला पहिला गोलंदाज!

Yuzvendra Chahal Record : राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा 17 वर्षांच्या आयपीएल इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सोमवारी आरआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या
Read More...

IPL 2024 RR vs MI : मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग; हार्दिक पांड्याने संघात केले 3 बदल; पाहा Playing…

IPL 2024 RR vs MI : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना करत आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 6
Read More...

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ‘बंपर’ विजय, दिल्लीला दिल्लीत चारली धूळ!

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 मधील झंझावाती प्रवास कायम राखला आहे. दिल्लीत रंगलेल्या सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या दिल्लीसमोर हैदराबादने 266
Read More...

हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा 22 वर्षाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क आहे तरी कोण?

IPL 2024 DC vs SRH Jake Fraser-McGurk : 22 वर्षीय युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी स्फोटक खेळी खेळली आहे. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्याच षटकात
Read More...

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्ससमोर 266 धावांचा डोंगर!

IPL 2024 DC vs SRH : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा जबरदस्त धमाका केला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 20 षटकात 7 बाद 266 धावा केल्या. दिल्लीला दिल्लीतच गाडण्याचे ध्येय समोर ठेवत हैदराबादने
Read More...

6 ओव्हरमध्ये 125 धावा…., सनरायझर्स हैदराबादच्या ओपनर्सचा ‘पॉवरफुल’ विक्रम!

IPL 2024 DC vs SRH Sunrisers Hyderabad : यंदाच्या आयपीएल हंगामात तुफान फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादने अजून एक मोठा विक्रम केला आहे. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्या 6 षटकामध्ये बिनबाद 125 धावा केल्या.
Read More...

खुद्द गौतम गंभीरने केलं कौतुक! म्हणाला, “तो टी-20 क्रिकेटचा दिग्गज खेळाडू…”

Gautam Gambhir : माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुनील नरिनचे वर्णन केले. जेव्हा नरिनने 2011 मध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा गंभीरला कल्पना
Read More...

IPL 2024 : केएल राहुल, ऋतुराज गायकवाड यांना 12-12 लाखांचा दंड!

IPL 2024 LSG vs CSK : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनऊ सुपर जायंट्सने 8 विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना
Read More...

IPL 2024 LSG vs CSK : रवींद्र जडेजाचा अफलातून कॅच..! बिबट्यासारखी झडप घालून चेंडू पकडला; पाहा Video

IPL 2024 LSG vs CSK Ravindra Jadeja Catch : चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कॅच घेतला. लखनऊचा कप्तान केएल राहुलने पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू जडेजाने एका हाताने सूर मारत
Read More...

IPL 2024 LSG vs CSK : लखनऊची चेन्नईवर सहज मात! केएल राहुल-क्विटन डी कॉकची जबरदस्त पार्टनरशिप

IPL 2024 LSG vs CSK : कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या जबरदस्त पार्टनरशिपच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला 8 गड्यांनी सहज मात दिली. लखनऊमध्ये रंगलेल्या या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम चेन्नईला फलंदाजीचे
Read More...

IPL 2024 LSG vs CSK : चेन्नईचे लखनऊला 177 धावांचे टार्गेट! धोनीचा 101 मीटर लांब षटकार, पाहा!

IPL 2024 LSG vs CSK MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने फक्त 9 चेंडूत नाबाद 28 धावा तडकावल्या. चाहत्यांना शेवटच्या षटकात धोनीची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली.
Read More...

“वर्ल्डकपसाठी धोनीला पटवणं कठीण, पण एक खेळाडू मानेल…”, रोहित शर्माचा खुलासा!

T20 World Cup 2024 : टी-20 क्रिकेटचा प्रचार तरुणाईचा खेळ म्हणून केला जातो. इंडियन प्रीमियर लीग या कल्पनेला छेद देत आहे. आयपीएलमध्ये केवळ तरुणच नाहीत तर निवृत्त खेळाडूही कुणापेक्षा कमी नाहीत. ॲडम गिलख्रिस्टने निवृत्त महेंद्रसिंह धोनी आणि
Read More...