Mother Dairy : आता ‘इतकं’ स्वस्त मिळेल खाद्यतेल..! मदर डेअरीकडून सर्वसामान्यांना खुशखबर
Mother Dairy : मदर डेअरीने धारा ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्या खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) तत्काळ प्रभावाने मोठी कपात केली आहे. आता त्यांची किंमत 15 ते 20 रुपयांनी कमी झाली आहे. कमी MRP असलेला स्टॉक पुढील आठवड्यात बाजारात…
Read More...
Read More...