Browsing Tag

viral news

Video : आईच्या दूधाचा स्वाद देणारी आइस्क्रीम!किंमत ऐकून थक्क व्हाल!

Breast Milk Flavored Ice Cream : आता अमेरिकेत तुम्हाला मिळू शकते एक अशी आइस्क्रीम जी अगदी आईच्या दूधासारखा स्वाद देते! होय, तुम्ही बरोबर वाचत आहात. अमेरिका स्थित दोन नामांकित कंपन्यांनी मिळून अशी आइस्क्रीम बनवली आहे, ज्यामध्ये आईच्या
Read More...

Air India विमानात मोठी गडबड! पायलटचा उड्डाणाला थेट नकार, खासदारही होते आत!”

Air India Pilot Refuses To Fly : कोच्ची विमानतळावरून दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI504 फ्लाइटबाबत एक धक्कादायक घटना घडली आहे. टेकऑफच्या अगदी काही क्षण आधी पायलटने थेट विमान उडवण्यास नकार दिला. कारण? विमान प्रवासासाठी योग्य नसल्याचं
Read More...

जंगलात अचानक दिसला जांभळ्या रंगाचा रहस्यमय खेकडा! वैज्ञानिकही थक्क

Purple Crab : थायलंडच्या केंग क्राचन नॅशनल पार्कमध्ये एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक खेकडा आढळल्याने वैज्ञानिक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. या खेकड्याचा रंग गडद जांभळा असून, पाहताक्षणी तो निसर्गाची कलाकृतीच वाटतो. पार्क
Read More...

सापाच्या डोक्यावर मणी असतो का? जाणून घ्या या गूढ विश्वासामागील सत्य!

Does Snake Have Mani Facts : "सापाच्या डोक्यावर मणी असतो", हा एक जुना समज भारतीय लोककथांमध्ये वारंवार ऐकायला मिळतो. काहींना वाटते की हा मणी अमूल्य असतो आणि त्यात चमत्कारी शक्ती असते. पण वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहता या गोष्टींमध्ये कितपत
Read More...

Viral Video : श्रीमंत लोकांच्या पार्टीत काय चालतं? गायब झालेल्या युवतीचे आरोप ऐकून अंगावर काटा येईल!

Gabriela Rico Jimenez Case : मेक्सिकोतील एका २१ वर्षीय युवतीचा २००९ मधील बेपत्ता होण्याचा गूढ प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. गॅब्रिएला रिको जिमेनेझ नावाच्या या तरुणीने एका आलिशान हॉटेलमधून किंचाळत बाहेर येत, श्रीमंत व प्रभावशाली लोक
Read More...

Viral Video : ‘बकरी मेली म्हणून’ थेट २५ कुत्र्यांना घातल्या गोळ्या! राजस्थानातील थरकाप…

Rajasthan Dog Killing Viral Video : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बकरीच्या मृत्यूचा सूड घेतल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने थेट २५ बेजुबान कुत्र्यांना गोळ्या झाडून ठार केलं. ही
Read More...

दिल्लीतून पळून सलमान खानला भेटायला निघाली 3 पोरं, चिठ्ठी लिहून घर सोडलं, मग…

Delhi Minor Ran Away To Meet Salman Khan : सलमान खानचे चाहते फक्त मोठेच नाही, तर लहान मुलंही त्याच्या स्टारडमसाठी वेडी आहेत. असंच काहीसं घडलं दिल्लीतील तीन चिमुकल्यांसोबत, ज्यांनी फक्त ऑनलाइन गेमवर झालेल्या ‘वाद्याच्या’ जोरावर घर सोडलं आणि
Read More...

वयाचं नाही, विजयानं दिलं उत्तर! 21 वर्षाच्या मुलीनं मारली ग्रामपंचायत

21 Year Old Sarpanch : एकेकाळी केवळ घरातील निर्णयांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि शांत राहणाऱ्या मुली आता स्वतः निर्णय घेऊ लागल्या आहेत. आणि या बदलाचा ठोस पुरावा आहे, प्रियंका नेगी, जी केवळ 21२१ वर्षांची असूनही उत्तराखंडच्या गैरसैंण ब्लॉकमधील
Read More...

‘ब्रेस्ट मिल्क’ विकून महिन्याला ८७ हजार रुपये कमाई!  ‘हे’ दूध किती सुरक्षित?

US Women Selling Breast Milk : अमेरिकेत स्तनपानाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेक महिला आपल्या बाळांना फॉर्म्युला दूध न देता नैसर्गिक ब्रेस्ट मिल्क देण्याकडे झुकत आहेत. याच दरम्यान एक चकित करणारी माहिती समोर आली आहे, अनेक अमेरिकन महिला
Read More...

2.5 लाख फक्त ABCD शिकवण्यासाठी? नर्सरीची महागडी फी पाहून पालक हैराण!

Nursery School Fees Hyderabad : एका खासगी शाळेच्या नर्सरीच्या फी ऐकून सगळे गांगरले आहेत, त्यामुळे सोशल मीडियावरही खळबळ उडवली आहे. 'धर्मा पार्टी ऑफ इंडिया'च्या संस्थापक अनुराधा तिवारी यांनी नासर स्कूलची फी रसीद शेअर करत हे प्रकरण उघड केले.
Read More...

सिंगापूरमध्ये अचानक जमीन कोसळली, कारसह महिला अडकली…भारतीय कामगाराची थरारक बचाव मोहीम!

Indian Worker Rescues Woman In Singapore : सिंगापूरच्या तंजोंग कातोंग रोड साउथ परिसरात शनिवारी सायंकाळी एक मोठा सिंकहोल अचानक उघडला आणि एक कार त्यात कोसळली. या घटनेत एका भारतीय स्थलांतरित कामगाराने प्रसंगावधान राखून त्या कारमधील महिलेला
Read More...

हे खरंच घडलंय! चिमुकल्याने विषारी सापाला दातांनी मारलं, डॉक्टरही म्हणाले, “अविश्वसनीय!”

Bihar 2 Year Old Boy Kills Snake With Teeth : एखाद्या सिनेमातल्या सीनसारखी घटना बिहारच्या मझौलिया प्रखंडातील बनकटवा गावात घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या गोविंदा कुमारने विषारी सापाला दातांनी चावून ठार केल्याची घटना समोर आली आहे. ही गोष्ट
Read More...