Burst
हार्ले-डेव्हिडसनची सर्वात स्वस्त बाईक आली आहे. कंपनीने नवीन बाईक Harley Davidson X440 भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी सादर केली.
या बाईकची किंमत 2.29 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सादर केली आहे. टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.69 लाख रुपयांपर्यंत जाते.
ही बाईक अधिकृत डीलरशिपद्वारे 25,000 रुपयात तुम्ही बुक करू शकता.
हार्ले-डेव्हिडसन आणि हीरो मोटोकॉर्प यांनी मिळून ही बाईक आणली आहे.
X440 S टॉप व्हेरिएंट - किंमत 2.69 लाख
X440 Vivid - किंमत 2.49 लाख
X440 Denim बेस व्हेरिएंट - किंमत 2.29 लाख
बाईकमध्ये 440cc सिंगल सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड, लाँग स्ट्रोक इंजिन आहे. ही बाईक 27bhp पॉवर आणि 38 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकला 6 गिअर आहेत.
अधिक बातम्यांसाठी
क्लिक करा