Off-white Banner

तुम्हालाही केसांमधील डँड्रफ काढायचाय? बोरं खा...बोरं!

बोरमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब वाढण्यापासून रोखते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी बोरं खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.

यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. बोरं खाल्ल्याने चयापचय सुधारते आणि पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

बोरामध्ये  व्हिटॅमिन सी असते जे त्वचेसाठी ते खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी मुरुम आणि काळी वर्तुळे दूर करण्याचे काम करते. बोरं खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते.

बोर कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे. हे हाडे मजबूत करण्याचे काम करते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म वेदना कमी करण्याचे काम करतात. बोरं खाल्ल्याने हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

बोरं खाल्ल्याने कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, प्रोटीन, केराटिनॉइड्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि मिनरल्स केसांसाठी फायदेशीर आहेत.

‘हे’ आहेत जगातील 10 सर्वात महागडे प्राणी