टॉन्सिल्सचा त्रास होतोय, मग 'हे' घरगुती उपाय करून पहा
जेव्हा एखाद्या व्यक्तीला टॉन्सिलचा आजार होतो तेव्हा तो खाणे पिणे बंद करतो. घशात सतत वेदना होतात. टॉन्सिल्समुळे घशात जळजळ आणि सूज येते.
सामान्यतः एखाद्याला टॉन्सिलचा आजार झाल्यास रुग्ण अॅलोपॅथिक औषधे वापरतो, परंतु काहीवेळा अॅलोपॅथीची औषधे पूर्णपणे प्रभावी ठरत नाहीत.
अशा परिस्थितीत टॉन्सिलसाठी तुम्ही पुढील घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
आल्याचा चहा
दूध आणि हळदीचा काढा
कॅमोमाइल चहा
दही
अंजीर
अननसाचा रस
गाजर
खोबरेल तेल
पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यासाठी 'हे' 10 पदार्थ खा, शरीर होईल मजबूत!
वाचा!!