Hyundai ने आपली सर्वात परवडणारी SUV Hyundai Exter विक्रीसाठी लॉन्च केली.

Dot

या गाडीची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Circled Dot

या गाडीत एच-शेप सिग्नेचर एलईडी डेटाइम रनिंग लाइट डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि स्पोर्टी स्किड प्लेट्स आहेत.

ही गाडी एकूण पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

Tilted Brush Stroke

1.2 लीटर कप्पा पेट्रोल इंजिन, 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (5MT) आणि स्मार्ट ऑटो ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

याशिवाय ही एसयूव्ही 1.2 लीटर बायो-फ्यूल कप्पा पेट्रोल सीएनजी इंजिनसह येते, ज्याला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

या गाडीत 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स आहेत.

अधिक बातम्यांसाठी