जाणून घ्या हृदयाबद्दल काही खास गोष्टी, वाचून व्हाल थक्क!

तुमच्या हृदयाचे वजन 250 ते 350 ग्रॅम असते.

सरासरी व्यक्तीचे हृदय एका मिनिटात 72 वेळा धडधडते आणि आयुष्यभर ते सुमारे 250 कोटी वेळा धडधडते. नवीन बाळाच्या हृदयाची गती सुमारे 70-160 बीट्स प्रति मिनिट असते.

जेव्हा आपण 4 आठवड्यांचे होतो तेव्हा आपले हृदय कार्य करण्यास सुरवात करते.

शरीरापासून वेगळे झाल्यानंतरही जोपर्यंत ऑक्सिजन मिळत नाही तोपर्यंत आपले हृदय धडधडत राहते.

आपले हृदय आपल्या संपूर्ण आयुष्यात अंदाजे 16 कोटी लिटर रक्त पंप करू शकते आणि ते दिवसभरात 7570 लिटर रक्त पंप करते.

आपले हृदय आपल्या डोळ्यांच्या कॉर्नियामधील पेशी वगळता शरीरातील सर्व 75 ट्रिलियन पेशींना रक्त पाठवते.

आपल्या हृदयात आढळणाऱ्या  'महाधमनी' ची जाडी ही बागेत असणाऱ्या पाईपएवढी असते.

महिलांच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला पुरुषांच्या हृदयाच्या ठोक्यांपेक्षा 8 पटीने जास्त असतात.

चॉकलेट खाल्ल्याने हृदयविकाराची शक्यता एक तृतीयांश कमी होऊ शकते.

 तुम्ही ज्या प्रकारचे गाणे ऐकता त्यानुसार तुमच्या हृदयाचे ठोके देखील बदलतात.

 जे लोक 8 तासांपेक्षा जास्त काम करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

कढीपत्त्याचे आहेत खूप चमत्कारिक फायदे, जाणून घ्या कसे?