जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे.

तिनं आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकली आहेत.

ती अनेकदा तिच्या सिझलिंग फोटोशूटचे फोटो शेअर करते आणि पुन्हा एकदा जान्हवीनं असंच काही केले आहे.

 जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती डीप नेक ऑरेंज कलरच्या शॉट ड्रेसमध्ये तिचा बोल्डनेस दाखवत आहे.

जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होत आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा!