Tilted Green Blob

किआ सेल्टोस फेसलिफ्ट 2023 या SUV गाडीची प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

ही गाडी तुम्ही 25,000 रुपयांच्या टोकन रकमेने बुक करू शकता.

या गाडीची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा आणि मारूती सुझुकी ग्रँड विटारा यांच्याशी आहे.

या गाडीत पूर्णपणे नवीन 1.5 लिटर T-GDi टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

नवीन इंजिनबरोबर तुम्हाला जुने पेट्रोल आणि डिझेल इंजिन देखील दिले जात आहे.

या गाडीची किंमत लवकरच सर्वांसमोर येईल. पण ही किंमत 11 लाख ते 21 लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. 

अधिक बातम्यांसाठी