जाणून घ्या गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे !! होतील अनेक रोग बरे....
घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा अनवाणी चालण्याचा सल्ला देतात. रोज मोजे किंवा चप्पल न घालता हिरव्या गवतावर चालत राहिल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात.
वास्तविक, हिरव्या गवतावर अनवाणी चालल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. गवतावर अनवाणी चालल्याने पृथ्वीशी थेट संपर्क येतो आणि शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
चला तर मग जाणून घेऊया दररोज हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे.
सूज आणि वेदनांपासून अराम मिळतो
झोपेचे चक्र सुधारते
दृष्टी सुधारते
सकाळी हिरव्यागार गवतावर अनवाणी चालल्याने मन शांत आणि स्थिर होते.