चेहऱ्यावरील अकाली सुरकुत्या घालवण्यासाठी तुरटी हा उत्तम उपाय ठरू शकतो. हा उपाय करण्यासाठी हलकी तुरटी ओली करून सर्कुलर मोशनमध्ये मसाज करताना चेहऱ्यावर चोळा. 2 मिनिटे असे केल्यानंतर चेहरा कोरडा होऊ द्या. अर्धा तास तुरटी चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ करा.