Burst

मारुती सुझुकीने आपली नवीन 7-सीटर कार इन्व्हिक्टो लॉन्च केलीय.

ही कार सध्याच्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे.

या गाडीची सुरुवातीची किंमत 24.79 लाख रुपये आहे.

या गाडीची सुरुवातीची किंमत 24.79 लाख रुपये आहे.

Burst

या गाडीच्या टॉप मॉडेलसाठी तुम्हाला 28.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतील.

ही कार बुक करण्यासाठी, तुम्हाला 25,000 रुपये टोकन रक्कम जमा करावी लागेल.

इन्व्हिक्टो झेटा प्लस (7 सीटर) 24.79 लाख इन्व्हिक्टो झेटा प्लस (8 सीटर) 24.84 लाख इन्व्हिक्टो अल्फा प्लस (7 सीटर) 28.42 लाख

Thick Brush Stroke

व्हेरिएंट आणि किंमत

या गाडीत 2.0 लिटर क्षमतेचे हायब्रीड इंजिन आहे. हे इंजिन e-CVT ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, त्यात मॅन्युअल ट्रान्समिशन नाही.

अधिक बातम्यांसाठी फॉलो करा