Raksha Bandhan 2023 : बहिणींनो...यंदाच्या रक्षाबंधनाला नटायचंय? हे पाहा स्पेशल लूक!

रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यंदा रक्षाबंधन ३० ऑगस्टला साजरी होणार आहे. या सणासाठी बहिणींची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. तुम्हाला तुमच्या भावाला कोणत्या प्रकारची राखी बांधायची आहे याचा विचार तुम्ही आधीच केला असेल, पण रक्षाबंधनासाठी तुम्ही तुमचा पोशाख डिझाइन केला आहे का?

रक्षाबंधनाला सर्वात सुंदर आणि स्टायलिश कपडे कोण घालणार याची स्पर्धा बहिणींमध्ये असते. आज आम्ही तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी घालण्यासाठी काही आउटफिट आइडियाज घेऊन आलो आहोत.

कॉर्सेट

शरारा

क्रॉप टॉप विद स्कर्ट

प्लाझो सूट

साडी

इंडो-वेस्टर्न मॅक्सी ड्रेस 

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी