वाचा जगातील काही मनोरंजक गोष्टी!
जगातील 11 टक्के लोक डाव्या हाताचा वापर करतात.
माणसाचे सर्वात लहान हाड कानात असते.
आपण दिवसातून इतक्या वेळा डोळे मिचकावतो की अर्धा तास डोळे बंद करण्यासारखे आहे.
माणसाची जीभ सर्वात लवकर बरी होते.
जेव्हा वीज पडते तेव्हा तापमान 30,000 अंशांपर्यंत पोहोचू शकते.
मध हा एकमेव नैसर्गिक पदार्थ आहे जो कधीही खराब होत नाही.
ऑस्ट्रेलिया हा एकमेव खंड आहे जिथे सक्रिय ज्वालामुखी नाही.
जगात सर्वाधिक चॉकलेट स्वित्झर्लंडमध्ये खाल्लं जातं. येथील प्रत्येक व्यक्ती एका वर्षात सरासरी 10 किलो चॉकलेट खातो.
जगातील 85 टक्के वनस्पती समुद्राखाली वाढतात.
आपला मेंदू एका मिनिटाला 1000 शब्द वाचू शकतो.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचं ? तर प्या हे ५ मॉर्निंग ड्रिंक्स
वाचा