अचानक बाहेर जाण्याचा कार्यक्रम आहे किंवा कोणाच्या घरातून निमंत्रण पत्रिका आली आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर अशा परिस्थितीत बरेच लोक स्वतःचे पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर कलर करतात. पण समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा केस धुतल्यानंतर कळते की केसांसोबतच तुम्ही तुमचे कपाळ, कान आणि मानेलाही रंग दिला आहे.