IPL सारखं स्टेडियममध्ये खेळायला मिळणार, टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी!
आपणही आयपीएलसारखं क्रिकेट खेळावं, असं प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळणाऱ्याला वाटतं. पण टेनिस क्रिकेटमध्ये आपण उच्च दर्जाचे स्टेडियम, भारीवाली लाइफस्टाइल, स्टँडर्ड ग्लॅमर फार कमी ठिकाणी पाहतो. पण आता ही पोकळी भरून निघाली आहे. गल्लीपासून दिल्लीत!-->…
Read More...
Read More...