पुस्तकांचा महाराष्ट्रातील एकमेव बगिचा, तब्बल 33 गुठ्यांत साकारलाय प्रकल्प!

Garden Of Books In Maharashtra : वनस्पतीचे गार्डन आपण पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे.
Read More...

Ayushman Card : फोनवरून आयुष्मान कार्ड कसे बनवाल? वाचा सोपी प्रोसेस!

Ayushman Card In Marathi : तुम्हालाही आयुष्मान कार्ड बनवायचंय, पण काय करायचे हे माहीत नसेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही तुमच्या फोनवरूनही आयुष्मान कार्ड बनवू शकता. यासाठी आरोग्य विभागाने आयुष्मान कार्डच्या वेबसाइटवर अपडेटेड डाटा
Read More...

बंद झालेले PPF अकाऊंट पुन्हा कसे सुरू करता येईल? जाणून घ्या प्रोसेस!

How to Reactivate A PPF Account In Marathi : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण रोजच्या भाषेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) असे म्हणतो, ती ही एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. यामध्ये गुंतवलेल्या पैशावर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळतेच,
Read More...

“रोहित शर्मासारखा खेळाडू जगात कुठेच नाही; तो पाचही गोलंदाजांना तुडवतो”, पाकिस्तानातून हिटमॅनचे…

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकपमध्ये रोहित जबरदस्त ओपनिंग करतोय शिवाय त्याने कॅप्टन्सीमध्येही आपली झलक दाखवलीय. नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात रोहितने झटपट
Read More...

VIDEO : ‘हा’ आहे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात भारी कॅच!

Best Catch in Cricket History : क्रिकेटमध्ये आता अचंबित करणारे कॅचेस घेतले जातात. या कॅचेस त्या त्या दिवशी सोशल मीडियापासून सगळीकडे चर्चा रंगवतात. पण तुम्हाला जगातील सर्वोत्तम कॅच माहितीये का किंवा तो बघितलाय का? गूगलवर सर्च केल्यास
Read More...

पाकिस्तानचा अजून एक पराभव, वर्ल्डकपमध्ये सर्वात वाईट प्रदर्शनाची नोंद

PAK vs ENG World Cup 2023 : पाकिस्तानचा वर्ल्डकप 2023 मधील प्रवास पराभवाने संपुष्टात आला आहे. स्पर्धेतील 44व्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा 9 सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या
Read More...

काय खरं नव्हतं, 4 वर्ष उशीर झाला, पण धनंजय मुंडेंनी ‘त्या’ 19 तरुणांचं करियर वाचवलं!

Dhananjay Munde : त्या 19 तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु कोविड च्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक
Read More...

मोदींच्या भाषणादरम्यान टॉवरवर चढली तरुणी! PM म्हणाले, “बेटी नीचे आ जाओ, ये ठीक नहीं है”

PM Modi In Telangana : तेलंगणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी सिकंदराबाद येथे पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले. पंतप्रधानांच्या जाहीर सभेदरम्यान, एक तरुणी
Read More...

IND vs NZ सेमीफायनल कधी? दुसरी कधी? कुठे होणार?

World Cup 2023 Semi Final Schedule In Marathi : रोहित शर्माच्या टीम इंडियाने वर्ल्डकप 2023च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेतील टॉप-4 संघ निश्चित झाले आले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सेमीफायनलमध्ये
Read More...

Best Smartphones Under Rs 15000 : 15 हजारात मिळणारे बेस्ट 6 स्मार्टफोन्स!

Best Smartphones Under Rs 15000 : जर तुम्ही 15,000 रुपयांमध्ये नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमचे काम सोपे केले आहे. या किमतीत तुम्ही Samsung पासून Realme आणि Oppo पर्यंत उत्तम फोन खरेदी करू शकता. Samsung Galaxy F34
Read More...

शुबमन गिलचा ‘लहानपणीचा हिरो’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Indian Cricketer Retires : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू गुरकीरत सिंग मानने (Gurkeerat Singh Mann) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मोहाली येथील रहिवासी असलेल्या गुरकीरतने 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात
Read More...

28 एप्रिलला पूर्व परीक्षा…! MPSC च्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC Exam 2024 Time Table In Marathi : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सदर वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात
Read More...