ब्रेकिंग न्यूज! स्टुअर्ट ब्रॉडकडून निवृत्तीची घोषणा, 17 वर्षांच्या करियरचा अंत!

Stuart Broad : इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना…
Read More...

WI vs IND 2nd ODI : भारत 181 धावांवर ऑलआऊट, इशान किशनचे अर्धशतक

WI vs IND 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना आज बार्बाडोसला खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला 181 धावांवर ऑलआऊट केले. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.…
Read More...

न्या. देवेंद्र उपाध्याय यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

Devendra Kumar Upadhyay : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी (दि. 29 जुलै) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये…
Read More...

WI vs IND 2nd ODI : भारताचे ‘स्टार’ फलंदाज स्वस्तात बाद, दुबळ्या विंडीजविरुद्ध 5 विकेट…

WI vs IND 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळला जात आहे. या सामन्यात टॉस गमावलेला भारत प्रथम फलंदाजी करत आहे. पहिल्या विकेटसाठी इशान किशन आणि शुबमन गिल यांनी 90 धावांची सलामी दिली. भारत…
Read More...

PM Shri Yojana : मोदी सरकारची ‘पंतप्रधान श्री योजना’ आहे तरी काय?

PM Shri Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 29 जुलै 2023 रोजी प्रगती मैदानाच्या भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षा समागम 2023 चे उद्घाटन केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात…
Read More...

ITR Filing : आयटीआर भरण्यासाठी फक्त 48 तास शिल्लक, वाचा अपडेट!

ITR Filing : आर्थिक वर्ष 2022-23 म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. अशा परिस्थितीत आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी आता जवळपास 48 तास शिल्लक आहेत. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने ट्वीट…
Read More...

WI vs IND 2nd ODI : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, विराट, रोहित टीमबाहेर!

WI vs IND 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडीज संघ आज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आले आहेत. हा सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या भारताचे नेतृत्व करत आहे. वेस्ट इंडिजचा कप्तान शाई…
Read More...

धनुषचा ‘कॅप्टन मिलर’, एका दिवसात 10 मिलियन व्ह्यूज, पाहा Teaser

Captain Miller Teaser : पॅन इंडिया चित्रपट बनवण्याच्या ट्रेंडमध्ये दक्षिणेकडील चित्रपट उद्योगातील अनेक नावे पुढे आली आहेत. या यादीत एक नाव पाहण्याची भारतीय चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांची इच्छा खूप प्रबळ आहे आणि सुरुवातीपासूनच आहे, तो म्हणजे…
Read More...

6,6,6,4….युसुफ पठाणचं झिम्बाब्वेमध्ये तांडव, मोहम्मद आमिरला धू-धू-धुतलं!

Zim Afro T10 2023 : युसूफ पठाण आणि रॉबिन उथप्पा हे दोन्ही दिग्गज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, पण दोघांची बॅट अजूनही जोरदार बोलते आहे. पठाण आणि उथप्पा हे सध्या झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जाणाऱ्या T10 लीगमध्ये दिसत…
Read More...

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, बाजुचे हॉटेलही कोसळले!

Tamil Nadu : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. स्फोटाचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. शनिवारी सकाळी झालेला हा स्फोट इतका जोरदार होता…
Read More...

3 रुपयाचा शेअर पोहोचला 1200 रुपयांवर, 25 हजार गुंतवणारे बनले करोडपती!

Share Market : शेअर मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला मोठा पैसा कमवायचा असेल, तर योग्य स्टॉकवर सट्टेबाजी करण्याबरोबरच त्यावर दीर्घकालीन होल्डिंग ठेवा. असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना आठ वर्ष आणि 10 वर्षात…
Read More...

Success Story : 4 ते 5 लाखाचा पगार होता, तरीही नोकरी सोडली, IPS बनली!

Success Story : 'ब्रेन ड्रेन' हा विषय भारतात खूप दिवसांपासून चर्चेत आहे. भारतात शिकून तरुण परदेशात जातात, असे अनेकदा सांगितले जाते. पण असे अनेक तरुण आहेत जे परदेशात लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून देशसेवेसाठी परततात. अंजली विश्वकर्मा…
Read More...