BIG NEWS : रशियाचं Luna-25 यान कोसळलं, चंद्र मोहीम अयशस्वी
Russia's Luna-25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम लुना-25 अयशस्वी झाली आहे. रशियाची अंतराळ संस्था Roscosmos ने रविवारी सांगितले की, लुना-25 हे अंतराळ यान अभिप्रेत कक्षेऐवजी अनियंत्रित कक्षेत गेल्यानंतर चंद्रावर आदळले. चंद्रावर!-->…
Read More...
Read More...