VIDEO : जसप्रीत बुमराहचं धमाकेदार कमबॅक, आयरिश फलंदाजांची उडवली दाणादाण!
IRE vs IND 1st T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज रंगत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान जसप्रीत बुमराहने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बुमराहने 11 महिन्यानंतर क्रिकेटमध्ये धमाकेदार कमबॅक करत आपण अजूनही जगातील!-->…
Read More...
Read More...