NZ vs IND 2nd T20 : ‘सुसाट’ सूर्यानं ठोकली सेंच्युरी..! टिम साऊदीची हॅट्ट्रिक; वाचा…

NZ vs IND 2nd T20 : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (२० नोव्हेंबर) खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने प्रथम…
Read More...

हिवाळ्यात गाजराचा ज्यूस नक्की प्या..! जाणून घ्या त्याचे ५ फायदे

Benefits Of Carrot Juice : हिवाळा आला की अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळतात. गाजर हे त्यापैकीच एक. ज्यांना गाजरचा हलवा आवडतो, ते थंडीची आतुरतेने वाट पाहतात. काही लोकांना गाजर सॅलडमध्ये टाकून खायला आवडतात. काहींना गाजराचे लोणचे खूप चवदार…
Read More...

‘कांतारा’ पाहून कमल हसनचा रिषभ शेट्टीला फोन..! म्हणाला, “अशी कथा खूप…”

Kamal Haasan Praises Kantara : रिषभ शेट्टी स्टारर 'कांतारा' हा या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे, जो देशभरात धुमाकूळ घालत आहे. लोक चित्रपटातील प्रत्येक दृश्याचे कौतुक करत आहेत आणि याद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा…
Read More...

FIFA WC 2022 : ओपनिंग सेरेमनी कधी? पहिला सामना कुणात? कुठं पाहता येणार हे सर्व? वाचा इथं!

FIFA WC 2022 Live Streaming : फुटबॉलची भव्य फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ आजपासून सुरू होत आहे. आज संध्याकाळी सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी, पहिला सामना यजमान कतार आणि अ गटातील इक्वेडोर यांच्यात होणार…
Read More...

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार, दीपक केसरकरांची माहिती

Maharashtra government On Education In Marathi language : मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडते. शिकायला आवडते, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा…
Read More...

दिग्गज अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन..! मागे सोडून गेल्या ‘इतकी’ संपत्ती

Veteran Actress Tabassum Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वृत्तानुसार, ७८ वर्षीय तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तबस्सुम हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या…
Read More...

NZ vs IND 2nd T20 : न्यूझीलंडनं जिंकला टॉस..! ‘हे’ दोघेजण भारताच्या Playing 11 मधून…

NZ vs IND 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडमधील बे ओव्हल येथे खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…
Read More...

Petrol-Diesel Price Today : वाचा पेट्रोल डिझेलचे तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. यामुळे, ब्रेंट क्रूडची किंमत $ २.१६ किंवा २.४१ टक्क्यांनी घसरून $ ८७.६२ वर आली, तर WTI क्रूडची किंमत $ १.५६५ किंवा १.९१ टक्क्यांनी घसरून $ ८०.०८ वर आली.…
Read More...

Horoscope Today : वाचा आजचे राशीभविष्य, शनिवार १९ नोव्हेंबर २०२२

Horoscope Today : दैनिक राशीभविष्य ( Daily Horoscope)  हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालींवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही…
Read More...

Vikram S Launch : इस्रोनं रचला इतिहास..! भारताचं पहिलं खासगी रॉकेट ‘विक्रम-एस’ लाँच

Launch Of India's First Private Rocket Vikram-S : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने श्रीहरिकोटा येथून देशातील पहिले खासगी रॉकेट विक्रम-एस प्रक्षेपित केले आहे. स्कायरूट एरोस्पेसने हे रॉकेट बनवले आहे. भारतातील प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम…
Read More...

ट्विटरवर ट्रेंड होतंय #RIPTwitter..! शेकडो कर्मचाऱ्यांचा स्वत: हून राजीनामा

#RIPTwitter Is Trending : ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर अनेक ट्विटर कर्मचारी राजीनामा देत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे ट्विटरची कार्यालये बंद करण्यात…
Read More...

स्वातंत्र्य सैनिकांसाठी चांगली बातमी..! निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

Maharashtra Government On Freedom Fghters : राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १०…
Read More...