Video : प्रवाशांचा अर्धा तास वाचणार..! मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण

CM Eknath Shinde Inaugurated Mumbra Y Junction Flyover : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना…
Read More...

कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Kalyan Dombivli Roads Bhoomipujan By CM Eknath Shinde : राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात…
Read More...

PAK vs ENG Final : इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन..! थरारक मॅचमध्ये पाकिस्तानचं स्वप्न भंगवलं

T20 World Cup 2022 PAK vs ENG Final : साडेऐंशी हजार प्रेक्षकांसमोर रंगलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला रोमहर्षक पद्धतीने मात दिली. अटीतटीच्या लढतीत इंग्लंडने पाकिस्तानला ६ गड्यांनी मात दिली आणि…
Read More...

‘सी कॅडेट्स’ना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून कौतुकाची थाप

Maharashtra Governor Appreciates Sea Cadets : देशभक्ती आणि शिस्त यांचे प्रतीक असलेल्या सी कॅडेट कोअरच्या युवा कॅडेट्सच्या ५० जणांच्या एका चमूने शनिवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी सी कॅडेट…
Read More...

PAK vs ENG Final : वर्ल्डकप इंग्लंडचा..? पाकिस्तानी फलंदाजांनी टेकले गुडघे; वाचा कोण किती खेळलं

T20 World Cup 2022 PAK vs ENG Final : मेलबर्नच्या मैदानावर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कप्तान जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.…
Read More...

Video : बाबर आझम होणार पाकिस्तानचा पंतप्रधान? वाचा सविस्तर!

Babar Azam Pakistan's Prime Minister : टी-२० विश्वचषक २०२२ मधून बाहेर होण्याच्या मार्गावर उभा असलेला पाकिस्तान आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. इंग्लंडने सेमीफायनलमध्ये भारताचे स्वप्न भंगवले आणि अंतिम फेरीत धडक मारली.…
Read More...

PAK vs ENG Final : इंग्लंडच्या खेळाडूंच्या हाताला काळी पट्टी, ‘हे’ आहे कारण!

T20 World Cup 2022 PAK vs ENG Final : 'इंग्लिश क्रिकेटचे गॉडफादर' म्हणून ओळखल्या जाणार्‍या डेव्हिड इंग्लिश यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे आज रविवारी टी-२० विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडच्या संघाने…
Read More...

भारत बदलतोय..! जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर विक्रमी मतदान; कडाक्याच्या थंडीतही बजावला हक्क

World Highest Booth Creates History : हिमाचल प्रदेशातील सर्व ६८ जागांसाठी मतदान संपले आहे. लाहौल-स्पिती जिल्ह्यात सर्व ५२ मतदारांनी जगातील सर्वात उंच मतदान केंद्र ताशिगांग येथे मतदान केले आहे. म्हणजेच येथे ९८.०८ टक्के मतदान झाले आहे.…
Read More...

अतिशहाणपणा करायचा नाय..! इरफान पठाणनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं; नेमकं काय घडलं?

Irfan Pathan Replies To Pakistan PM : टी-२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला तेव्हा अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही भारतीय संघाला टोमणे मारणारे एक ट्वीट केले…
Read More...

बॉलिवूडमधून गूड न्यूज..! बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हर झाले आई-वडील

Bipasha Basu and Karan Singh Grover Child : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आई झाली आहे. तिने आज १२ नोव्हेंबर रोजी छोट्या राजकुमारीला जन्म दिला आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. दोघेही आपल्या बाळासाठी…
Read More...

Video : सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा पुळका? टीका करणाऱ्यांना म्हणाला, ”तुम्ही…

Sachin Tendulkar On Team India : भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.…
Read More...

सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Santacruz East Encroachment : सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीनजीक असलेल्या खुल्या मैदानातील अतिक्रमण काढावे, बांधकाम कचरा खुल्या मैदानावर टाकणाऱ्या संबधितावर कारवाई करुन मैदान स्वच्छ करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More...